तालूकामहाराष्ट्र
सोलापूरची लाडकी लेक दमदार खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे…
सोलापूरची लाडकी लेक दमदार खासदार प्रणिती ताई शिंदे यांचे सामान्य कार्यकर्त्याच्या घरी ही कार्यक्रमांमध्ये खासदारकीचा गर्व न बाळगता सहभाग जनतेमध्ये उत्साह निर्माण केला राजाभाऊ सोनकांबळे विभागीय सरचिटणीस कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटना सोलापूर विभागय, सोलापूर जिल्हा समन्वयक आरक्षण हक्क कृती समिती, मुलाच्या हळदी समारंभात सहभाग नोंदवून सोलापूर मध्ये कार्यकर्त्यांचे आत्मविश्वास वाढवला व पुढील कार्यकाळाची पूर्व सूचना दिली की मी पद जरी खासदार असले तरी मी सर्वसामान्य मिसळणारी सोलापूरचे तुमची लाडकी लेक आहे